Maharashtra Politics | 'राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेली कारवाई थांबवावी' | Nawab Malik | Sakal Media

2021-08-29 1,273

Maharashtra Politics | 'राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेली कारवाई थांबवावी' | Nawab Malik | Sakal Media
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत सीबीआयचा एक रिपोर्ट समोर आला आहे. सोशल मीडियावर फिरणारा या रिपोर्ट बाबत सीबीआयने खुलासा करावा. राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेली कारवाई थांबवावी अशी प्रतिक्रिया मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे...
#AnilDeshmukh #NawabMNalik #MaharashtraPolitics #Maharashtra

Videos similaires